10 दिवस मौन, फोनचा वापर नाही..; अपूर्वा नेमळेकरने पूर्ण केली विपश्यना साधना

30 July 2025

Created By: Swati Vemul

'रात्रीस खेळ चाले'मध्ये शेवंता साकारलेल्या अपूर्वा नेमळेकरने पूर्ण केली विपश्यना साधना

16 ते 26 जुलैदरम्यान इगतपुरी इथल्या विश्यपना केंद्रात तिने पूर्ण केली साधना

दहा दिवस फोनचा वापर नाही, बोलणं नाही, कोणाशी नजरानजर नाही

फक्त आपला श्वास, आपलं शरीर आणि आपले विचार

पहाटे 4 वाजता उठून अपूर्वाने केलं कडक शिस्तीचं पालन, सात्विक भोजनाचं सेवन

नऊ दिवस पूर्णपणे मौन बाळगल्यानंतर दहाव्या दिवशी मिळाली बोलण्याची परवानगी

शांती, संयम आणि स्वत:लाच स्वत: अधिक गवसल्याची संधी मिळाल्याचं अपूर्वाने म्हटलंय

हा फक्त कोर्स नव्हे तर हा रिसेट आणि पुनर्जन्म आहे, असं तिने म्हटलंय

तू चंचला, तू कामिनी..; मराठमोळ्या ऐश्वर्या नारकरांसमोर बॉलिवूडची ऐश्वर्याही फिकी!