Thamma OTT Release: रश्मिका-आयुषमानचा 'थमा' ओटीटीवर, कधी अन् कुठे पाहता येईल?

27 November 2025

Created By: Swati Vemul

'थमा' हा हॉरर कॉमेडी चित्रपट 21 ऑक्टोबर 2025 रोजी थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला होता

आदित्य सरपोतदार दिग्दर्शित या चित्रपटात आयुषमान खुराना आणि रश्मिका मंदाना यांच्या मुख्य भूमिका

'थमा' आता ओटीटीवर स्ट्रीम होण्यासाठी सज्ज झाला आहे

अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर येत्या 2 डिसेंबर रोजी हा चित्रपट स्ट्रीम होणार आहे

'थमा'ने भारतात 134.7 कोटी रुपये आणि जगभरात 187.51 कोटी रुपये कमावले होते

या चित्रपटात वरुण धवन पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे

'थमा'च्या निमित्ताने रश्मिका आणि आयुषमान ही नवी जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर आली

पलाश मुच्छल किती श्रीमंत? कमाईपासून संपत्तीपर्यंत जाणून घ्या..