जगातील सर्वात भीतीदायक आहेत
हे सहा चित्रपट
10 Mar, 2024
'इट' हा चित्रपट
2017 मध्ये रिलीज
झाला, हा सर्वात जास्त
कमाई करणारा चित्रपट
'इट चॅप्टर टू' 2019 मध्ये रिलीज झाला, हा चित्रपट हाॅरर चित्रपट आहे
'जाॅज' हा चित्रपट
1975 मध्ये रिलीज झाला,
कमाईमध्ये हा जगभरात दुसऱ्या क्रमांकावर
'द एक्सोरसिस्ट'
1973 मध्ये रिलीज झालेला, हासुद्धा हॉरर चित्रपट
'द नन' हा हाॅरर
चित्रपट असून कमाईमध्ये
या चित्रपटाने चांगला
गल्ला जमवलेला
'हॅनिबल' चित्रपट
2001 मध्ये रिलीज
झाला, हा एक क्राईम
थ्रिलर चित्रपट
ऐश्वर्या रायसोबतच्या सिनेमातील हे गाणे ऐकताच रडला होता सलमान खान