सलमान खानचा मोठा धमाका, 'या' दिवशी होणार टाइगर 3 चा ट्रेलर रिलीज
सलमान खानचा टाइगर 3 चा ट्रेलर 16 ऑक्टोंबरला लॉन्च होणार
टाइगर 3 मध्ये सलमान आणि कैटरीनाला पाहण्यासाठी चाहते वाट बघत आहेत
टाइगर 3 या चित्रपटाची चाहते अतुरतेने वाट पाहत आहेत
सोशल मीडियावर टाइगर 3 च्या पोस्टरची जोरदार चर्चा आहे
टाइगर 2 हा चित्रपट देखील मोठ्या प्रमाणात चाहत्यांना आवडला
टाइगर 3 देखील 1 हजार कोटींचा टप्पा पार करू शकतो
नेहा मलिकने केली हद्द पार, शेअर केले 'या' लुकमधील फोटो
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा