'रणवीर अलाहबादियाच्या मनात विकृती'; सुप्रिम कोर्टाने फटकारलं

18 February 2025

Created By: Swati Vemul

'इंडियाज गॉट लेटेंट' शोमध्ये युट्यूबर रणवीर अलाहबादियाचं वादग्रस्त वक्तव्य

आईवडिलांबद्दलच्या अश्लील टिप्पणीप्रकरणी सुप्रिम कोर्टाने रणवीरला फटकारलं

रणवीरच्या मनात काहीतरी खूप घाणेरडं होतं, ते त्याने त्या शोमध्ये ओकलं- कोर्ट

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली समाजाच्या नियमांविरुद्ध काहीही बोलण्याचा लायसन्स कोणालाच नाही- कोर्ट

तुझ्या घाणेरड्या मनातील काहीही बोलण्याची परवानगी तुला आहे का? कोर्टाचा रणवीरला सवाल

तू वापरलेल्या शब्दांमधून तुझं विकृत मन दिसून येतं- कोर्ट

प्रत्येक आईवडील, बहिणी आणि मुलांसाठी ते लाज आणणारं वक्तव्य आहे- कोर्ट

 तुम्ही लोकप्रिय आहात म्हणून तुम्ही समाजाला गृहीत धरू शकत नाही- कोर्ट

पृथ्वीवर अशी कोणती व्यक्ती आहे का, ज्याला ही भाषा आवडेल? कोर्टाचा सवाल

लग्न आहे का डान्स बार, हीच का ती कोकणची संस्कृती? 'कोकण हार्टेड गर्ल' का होतेय ट्रोल?