'या' मराठी अभिनेत्रींनी साजरी केली लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा
11 June 2025
Created By: Swati Vemul
अभिनेता शाल्व किंजवडेकरची पत्नी श्रेया डफळापूरकरने साजरी केली पहिली वटपौर्णिमा
शिवानी सोनारने सेटवरच वडाची पूजा करत साजरी केली वटपौर्णिमा
अभिनेत्री दिव्या पुगांवकरने वटपौर्णिमेनंतर नेसली हिरव्या रंगाची साडी
साजश्रृंगार करून दिव्याने केली वडाची पूजा
पतीच्या दिर्घायुष्यासाठी इन्फ्लुएन्सर 'कोकण हार्टेड गर्ल' अर्थात अंकिता वालावलकरनेही केली वडाची पूजा
अंकिता पती कुणाल भगतनेही तिच्यासाठी केला वटपौर्णिमेचा उपवास
अभिनेत्री रेश्मा शिंदेनं घरातच वडाची फांदी आणून केली वटपौर्णिमेची पूजा
'हाऊसफुल 5'साठी अक्षय-रितेशला तगडं मानधन, नाना पाटेकरांचीही फी जाणून घ्या..
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा