Created By: Atul Kamble

04 May 2026

थलपती विजय याचे हे 7 चित्रपट आवर्जून पाहाण्यासारखे..

 'कथ्थी' हा साल 2014 मध्ये आलेला थलपती विजय याची एक्शन ड्रामा फिल्म आहे.

'बिगिल' या चित्रपटामध्ये थलपती विजय याचा डबल रोल आहे.

 'थुप्पक्की' मध्ये थलपती विजय याने आर्मी ऑफीसरची भूमिका केली आहे.

'लव्ह टुडे' हा थलपती विजय याचा 1997 मध्ये प्रदर्शित झालेला रोमांटिक ड्रामा मुव्ही आहे.

'घिल्ली' हा थलपती विजय याच्या सर्वात चांगल्या चित्रपटातील एक असून यात धमाल एक्शन आहे.

'मास्टर' थलपती विजय याची पहिली पॅन-इंडिया मुव्ही आहे, ज्यात विजय सेतुपती देखील आहे.

'लिओ' हा थलपती विजय याचा हाय-ऑक्टेन एक्शन थ्रिलर मुव्ही आहे.