वर्ल्डकप फायनलसाठी दिग्गजांची अहमदाबादेत मांदियाळी (photo : freepik)

18 November 2023

Created By : Manasi Mande

उद्या रविवार 19 नोव्हेंबर 2023 रोजी वर्ल्डकपचा थरार रंगणार आहे

गुजरातच्या अहमदाबादमध्ये हा अंतिम सामना होणार आहे

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या सामन्यासाठी खास उपस्थित असणार

महानायक अमिताभ बच्चनही अहमदाबादला येणार आहेत

सुपरस्टार रजनीकांत यांची हजेरी खास असेल

माजी कर्णधार सौरव गांगुलीही सामन्याचा आनंद लुटणार

अनुष्का शर्माही यावेळी टीम इंडियाला चिअर्स करणार

केएल राहुलची बायको आथिया शेट्टीही स्टेडियमध्ये असेल