रिंकू राजगुरूला 24 व्या वाढदिवशी मिळाला असा सरप्राइज, भारावून गेली 'आर्ची'
4 June 2025
Created By: Swati Vemul
'सैराट' फेम अभिनेत्री रिंकू राजगुरूने 3 जून रोजी साजरा केला 24 वा वाढदिवस
रिंकू वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर केले शेअर
'शुभेच्छा दिल्याबद्दल, माझ्यासाठी प्लॅनिंग केल्याबद्दल, सरप्राइज दिल्याबद्दल धन्यवाद', असं रिंकूने म्हटलंय
मला स्पेशल वाटू दिल्याबद्दल आणि खुश केल्याबद्दल खूप आभार- रिंकू
मी खरोखरच आनंदी झाले, माझ्यावर नेहमी असाच प्रेमाचा वर्षाव करत राहा- रिंकू
रिंकूच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव
प्रार्थना बेहरे, स्वप्निल जोशी यांनीसुद्धा रिंकूला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
'आई कुठे काय करते'मधील अभिनेत्याने बांधली लग्नगाठ, कोण आहे नवरी?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा