'छावा'च्या ट्रेलरमधील 'हा' सीन आता चित्रपटात पहायला मिळणार नाही

29 January 2025

Created By: Swati Vemul

या चित्रपटात विकी कौशल साकारतोय छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका

या चित्रपटाच्या ट्रेलरमधील एका सीनवरून वाद निर्माण झाला

छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेतील विकी कौशलचा लेझीम नृत्याचा हा सीन आहे

अभिनेत्री रश्मिका मंदाना चित्रपटात साकारतेय महाराणी येसुबाई भोसलेंची भूमिका

लेझीम नृत्याच्या सीनवरून वाद निर्माण झाल्यानंतर दिग्दर्शकांचं एक पाऊल मागे

लेझीमचं दृश्य महाराजांपेक्षा मोठं नाही, असं म्हणत दिग्दर्शकांनी तो सीन डिलिट करण्याचा घेतला निर्णय

त्यामुळे ट्रेलरमध्ये दिसलेला लेझीम नृत्याचा हा सीन आता प्रेक्षकांना चित्रपटात पहायला मिळणार नाही

मिथिला पालकरचं मुंबईतील नवीन घर पाहून तुम्हीही पडाल प्रेमात!