मुस्लिम मुलासोबत लग्न करणारी टीव्ही वरची संस्कारी सून आता कुठे आहे?

27th May 2025

Created By: Dinanath Parab

टीव्ही असो किंवा बॉलिवूड अनेक कलाकारांची धर्माची भिंत भेदून लग्न केलय. यात टीव्हीवरची एकी संस्कारी सून सुद्धा आहे.

27th May 2025

Created By: Dinanath Parab

ही अभिनेत्री घराघरात प्रसिद्ध होती. दुर्गा मातेची ती भक्त आहे. या हिंदू अभिनेत्रीने मुस्लिम मुलासोबत लग्न केलं. 

27th May 2025

Created By: Dinanath Parab

टीव्ही वरची ही सूनबाई म्हणजे गोपी बहू म्हणजे देवोलीना भट्टाचार्जी. 2022 साली तिने मुस्लिम बॉयफ्रेंड शहनवाज शेख सोबत लग्न केलं.

27th May 2025

Created By: Dinanath Parab

देवोलीना भट्टाचार्जी काही महिन्यांपूर्वी आई बनली. मागच्यावर्षी डिसेंबर महिन्यात तिच्या घरी नव्या पाहुण्याच आगमन झालं.

27th May 2025

Created By: Dinanath Parab

सध्या ही अभिनेत्री टीव्हीपासून लांब आहे. सध्या ती तिचा वेळ कुटुंबासोबत घालवत आहे.

27th May 2025

Created By: Dinanath Parab

 देवोलीना भट्टाचार्जी मम्मीची ड्युटी निभावत आहे. सोशल मीडियावर ती Active आहे.

27th May 2025

Created By: Dinanath Parab