प्रथमेशच्या 'पराजू'ला लागली हळद; पहा फोटो

23 February 2024

Created By: Swati Vemul

'टाइमपास' फेम प्रथमेश परबची लगीनघाई

गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकरशी करणार लग्न

प्रथमेश-क्षितिजाच्या हळदीचे फोटो आले समोर

क्षितिजा ही स्वत: फॅशन डिझायनर

हळदीच्या कार्यक्रमातील क्षितिजाचा खास लूक

14 फेब्रुवारीला प्रथमेश-क्षितिजाने केला साखरपुडा

गेल्या काही वर्षांपासून प्रथमेश-क्षितिजा करतायत एकमेकांना डेट

प्रथमेश परबच्या हळदीत मित्रांची धमाल

धूमधडाक्यात पार पडली प्रथमेशची हळद

मी विवाहित.. अमीषा पटेलचा खुलासा; कोणाच्या प्रेमात आकंठ बुडाली अभिनेत्री?