'टाइमपास'मध्ये दगडूची भूमिका साकारलेला अभिनेता प्रथमेश परबचं लग्न

22 February 2024

Created By: Swati Vemul

क्षितिजा घोसाळकरसोबत प्रथमेश बांधणार लग्नगाठ

धूमधडाक्यात पार पडली 'दगडू'ची हळद

प्रथमेशच्या हळदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

क्षितिजाने लावली प्रथमेशच्या नावाची मेहंदी

मेहंदीच्या कार्यक्रमाला क्षितिजाने परिधान केला खणाचा ड्रेस

प्रथमेश-क्षितिजा गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना करतायत डेट

क्षितिजा ही बायोटेक्नॉलॉजिस्ट आणि फॅशन डिझायनर

क्षितिजाच्या हातावरील सुंदर मेहंदी

'प्रथमेशची पराजू' असं लिहिलेले क्षितिजाच्या कानातले

पुन्हा तेच कपडे? रकुल प्रीतचा ब्रायडल लूक पाहून चाहते नाराज