आराध्या बच्चन कुणाला म्हणाली I Love you? ती व्यक्ती कोण स्पेशल

16 February 2025

Created By:  Kalyan Deshmukh

ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या कायम चर्चेत

ती सध्या 13 वर्ष वयाची आहे आणि सोशल मीडियावर चर्चेत आहे

समाज माध्यमावर तिची छायाचित्र आणि व्हिडिओ व्हायरल होतात

ती स्टारकिड्स असल्याने तिच्यावर मीडियाचे, पापारिझांचे लक्ष

एका व्हिडिओत ती I Love You असे जोरजोराने म्हणताना दिसते

ती आई ऐश्वर्या राय बच्चन दिसताच आय लव्ह यू म्हणते 

ती आईला फ्लाईंग किस देताना दिसते. दुबईतील कार्यक्रमातील हा क्षण होता

मॅडीने खरेदी केली 9 लाखांची बाईक, नाव माहिती आहे का?