IMDb ने जाहीर केली गेल्या 10 वर्षांत सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या सेलिब्रिटींची यादी

29 May 2024

Created By: Swati Vemul

या यादीत अभिनेत्री दीपिका पादुकोण अग्रस्थान

शाहरुख खानने पटकावलं दुसरं स्थान

तिसऱ्या स्थानी ऐश्वर्या राय बच्चन

आलिया भट्ट या यादीत चौथ्या क्रमांकावर

दिवंगत अभिनेता इरफान खान पाचव्या स्थानावर

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सहाव्या क्रमांकावर

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतने पटकावलं सातवं स्थान

आठव्या स्थानी अभिनेता सलमान खान

अभिनेता हृतिक रोशन या यादीत नवव्या क्रमांकावर

सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या सेलिब्रिटींच्या यादीत अक्षय कुमार दहाव्या स्थानी

राशासोबत रवीना टंडनचं ज्योतिर्लिंग दर्शन; मायलेकी शिवभक्तीत लीन