तृप्ती डिमरीची मालदीव ट्रीप; बिचसमोर शॉवर घेतानाचा फोटो व्हायरल

6 February 2025

Created By : मयुरी सर्जेराव

अॅनिमल फेम तृप्ती डिमरी सध्या मालदीवमध्ये तिचं व्हॅकेशन एन्जॉय करत आहे.

मालदीव हा भारताच्या नैऋत्येला 720 किलोमीटर अंतरावर हिंदी महासागरात असलेला छोटासा देश 

अनेक सेलिब्रिटी शक्यतो व्हॅकेशनसाठी मालदीवला जाणं पसंत करतात

तृप्ती डिमरीनेही आपल्या व्हॅकेशनसाठी मालदीवचा बीच निवडला आहे

तृप्तीने तिचे मालदीव व्हेकेशन्सचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत

या फोटोमध्ये अभिनेत्री बिचवर वेळ घालवताना दिसत आहे

तर, तृप्तीचा समुद्रकिनारी शॉवर घेतानाचा फोटो बराच व्हायरल होतोय

तेथील सुंदर समुद्रकिनारी तिने अनेक फोटो क्लिक केले आहेत

एका फोटोत तिने फ्लोरल वन पीस व डोक्यावर हॅट घातली आहे