'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेत रंजक वळण

3 May 2024

Created By: Swati Vemul

अधिपतीला भुवनेश्वरीकडून गाणं शिकण्याची परवानगी मिळते

अक्षरा-भुवनेश्वरी दोघंही अधिपतीला गाणं शिकवण्यासाठी शिक्षक शोधू लागतात

अक्षरा तिच्या शिक्षिकेला घरी आणते पण भुवनेश्वरी तिला बाहेर काढून स्वतः निवडून आणलेली गायन शिक्षिका घरी आणते

भुवनेश्वरीने आणलेल्या शिक्षिकेचं नाव सरगम आहे

सरगमला अधिपतीच्या आयुष्यात आणण्यामागे भुवनेश्वरीचं नवं षडयंत्र?

अधिपती आणि अक्षरा यांच्या नात्यात हे नवीन वादळ काय घेऊन  येणार?

अक्षराच्या डोळ्यांसमोर सरगम अधिपतीला आपल्या प्रेमाच्या जाळयात ओढणार?

'तुला शिकवीन चांगलाच धडा' ही मालिका दररोज रात्री 8 वाजता झी मराठीवर

'ये रिश्ता..' फेम शिवांगी जोशी 14 वर्षांनी मोठ्या अभिनेत्याशी करणार साखरपुडा?