'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेचं कथानक रंजक वळणावर

11 June 2024

Created By: Swati Vemul

अक्षराने अधिपतीसमोर दिली प्रेमाची कबुली

प्रेमाची कबुली दिल्यानंतर त्यांचं नातं अधिक फुलताना दिसतंय

अक्षरा-अधिपतीचा खरा संसार आता झाला सुरू

त्यांच्या नात्याला अजून घट्ट करण्यासाठी आजी काहीतरी करायचं ठरवते

अधिपती-अक्षराची खोली सजवण्याची तयारी आजी सुरू करते

ही गोष्ट भुवनेश्वरीला कळतात तिचा संताप होतो

अक्षरा-अधिपतीला वेगळं करण्यासाठी भुवनेश्वरीचा नवा कट

भुवनेश्वरीचा नवीन प्लॅन काय? अक्षरा-अधिपतीच्या नात्याची नवी सुरुवात होईल का?

'तुला शिकवीन चांगलाच धडा' ही मालिका दररोज 8 वाजता झी मराठी वाहिनीवर

उर्मिला कोठारेची सोलो ट्रिप; फोटो पाहून तुम्हीही पडाल युरोपच्या प्रेमात!