आम्हाला समृद्ध करून गेला..; विक्रम गायकवाड यांच्या निधनानंतर सुबोध भावेची भावूक पोस्ट

11 May 2025

Created By: Swati Vemul

राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं निधन

उरी, दंगल, पीके, थ्री इडियट्स, लोकमान्य, फत्तेशिकस्त, बालगंधर्व, कट्यार काळजात घुसली, आणि डॉ. काशिनाथ घाणेकर यांसारख्या चित्रपटांसाठी केलं काम

विक्रम गायकवाड यांच्या निधनानंतर सुबोध भावेनं लिहिली भावूक पोस्ट

तुझ्यासारखा कलावंत या मातीत घडला हे आमचं भाग्य- सुबोध भावे

'कितीतरी कलाकारांच्या आयुष्यात तू आशीर्वाद म्हणून आलास आणि त्यांना त्यांच्या भूमिकेला भिडण्याचं धैर्य दिलंस'

'लेखकांनी आणि दिग्दर्शकांनी कल्पनेत पाहिलेल्या व्यक्तिरेखांना तू तुझे खरे रंग दिलेस'

'तुझ्यासारखा कलावंत आमच्या आयुष्यात आला आणि आम्हाला समृद्ध करून गेला'

अशोक सराफ यांना नाटकासाठी मिळायचं इतकं मानधन; आकडा वाचून व्हाल थक्क!