अभिनेता वरुण धवन बनला 'बाबा'; पत्नी नताशा दलालने दिला मुलीला जन्म

4 June 2024

Created By: Swati Vemul

शाळेत सुरू झाली वरुण धवन-नताशा दलालची प्रेमकहाणी

सहावीत असताना झाली वरुण-नताशाची पहिली भेट

अकरावीत असताना वरुणने केलं नताशाला प्रपोज

2014 मध्ये वरुण धवनने 'स्टुडंट ऑफ द इअर' चित्रपटातून केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण

वरुणच्या करिअरवर परिणाम होऊ नये म्हणून त्यांनी रिलेशनशिपबद्दल बाळगलं मौन

एका पार्टीमधील नताशासोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर दोघांच्या अफेअरच्या चर्चांना आलं होतं उधाण

2021 मध्ये कोरोना काळात दोघांनी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत केलं लग्न

'या' कारणामुळे उर्फी जावेदचा चेहराच बिघडला; ओठांना, डोळ्यांना भरपूर सूज