ॐ नमः पार्वती पतये हर हर महादेव.. म्हणत विकी कौशलने केली घृष्णेश्वराची पूजा
7 February 2025
Created By: Swati Vemul
'छावा'च्या प्रदर्शनापूर्वी विकी कौशल घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगासमोर नतमस्तक
भस्माने केली ज्योतिर्लिंगाची मनोभावे पूजा
छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचला अभिनेता विकी कौशल
छत्रपती संभाजीनगरमधील घृष्णेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक
'छावा'मध्ये विकी साकारतोय छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका
येत्या 14 फेब्रुवारीला थिएटर्समध्ये प्रदर्शित होतोय 'छावा'
'छावा'च्या यशासाठी विकी कौशलने महादेवांकडे केली प्रार्थना
सर्वांत सुंदर बंगाली नवरी..; श्रेया घोषालच्या लग्नातील फोटो पाहिलेत का?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा