ज्यांनी मला 'राजे' बनवलं.. मराठमोळ्या दिग्दर्शकासाठी विकी कौशलची खास पोस्ट
2 June 2025
Created By: Swati Vemul
'छावा' चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनेता विकी कौशलची खास पोस्ट
ज्यांनी मला 'राजे' बनवलं, त्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.. अशी विकीची पोस्ट
विकीने लक्ष्मण उतेकरांसोबतचे काही फोटोसुद्धा केले पोस्ट
लक्ष्मण उतेकर यांच्या 'छावा' चित्रपटात विकीने साकारली छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका
'छावा'ला मिळालेल्या प्रचंड यशानंतर विकी आणि लक्ष्मण यांची जोडी हिट
या दोघांनी आधी 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटातही केलंय एकत्र काम
'छावा'मधील विकीचं दमदार अभिनय पाहून लक्ष्मण उतेकर सेटवर झाले होते भावूक
'मुरांबा' मालिकेतील रमा खऱ्या आयुष्यात कितवी शिकलीये?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा