तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा एकवेळ इंडस्ट्रीमधील सर्वात चार्मिंग आणि सुंदर जोडपं मानल जायचं. pic credit : instagram

31st March 2025

Created By: Dinanath Parab

त्यांची केमिस्ट्री फॅन्सना आवडायची. पण काही महिन्यांपूर्वी दोघांचा ब्रेक-अप झाला. त्यांचे मार्ग वेगळे झाले.

31st March 2025

Created By: Dinanath Parab

काही दिवसांपूर्वी तमन्ना रिलेशनशिपबद्दल बोलली होती. आता विजय वर्मा रिलेशनशिपबद्दल बोलला आहे. त्याने रिलेशनशिपची तुलना आईस्क्रीम सोबत केली.

31st March 2025

Created By: Dinanath Parab

"जर, तुम्ही रिलेशनशिपला एका आईस्क्रीम सारखं एन्जॉय केलं, तर तुम्ही भरपूर आनंदी रहाल" असं विजय वर्मा म्हणाला.

31st March 2025

Created By: Dinanath Parab

"याचा अर्थ असा आहे की, जो फ्लेवर तुमच्याकडे येतोय, त्याची मजा घ्या. त्यासोबतच पुढे जा" दोन वर्षाच्या रिलेशनशिपनंतर तमन्ना-विजयच  ब्रेक-अप झालं.  

31st March 2025

Created By: Dinanath Parab

विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया पहिल्यांदा 2023 साली नेटफ्लिक्सच्या 'लस्ट स्टोरीज 2' मध्ये एकत्र दिसलेले. तिथूनच त्यांच्या रिलेशनशिपची चर्चा सुरु झाली.

31st March 2025

Created By: Dinanath Parab

दोघे अनेकदा एकत्र दिसले. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.

31st March 2025

Created By: Dinanath Parab