IPL 2025 मध्ये LSG ने SRH ला हरवलं. LSG च्या या विजयात शार्दुल ठाकूरने महत्त्वाची भूमिका बजावली. pic credit : pti/instagram/getty

28th March 2025

Created By: Dinanath Parab

शार्दुल ठाकूरने 4 ओव्हरमध्ये 34 धावा  देत 4 विकेट काढले.

28th March 2025

Created By: Dinanath Parab

शार्दुलने सीजनच्या पहिल्या सामन्यात 2 विकेट काढले. सध्या तो पर्पल कॅपच्या शर्यतीत पुढे आहे.

28th March 2025

Created By: Dinanath Parab

शार्दुल ठाकूर या वेळच्या ऑक्शनमध्ये अनसोल्ड ठरला होता. पण लखनऊ सुपर जायंट्सने रिप्लेसमेंट म्हणून त्याला टीममध्ये घेतलं.

28th March 2025

Created By: Dinanath Parab

LSG ने 2 कोटी रुपयाच्या बेस प्राइससह शार्दुलचा टीममध्ये समावेश केला. त्यामुळे त्याला कोट्यवधी रुपयांचा फटका बसला.

28th March 2025

Created By: Dinanath Parab

मागच्या सीजनमध्ये शार्दुल ठाकूरला सॅलरी म्हणून 4 कोटी रुपये मिळाले होते. पण यावेळी त्याच्या सॅलरीत 2 कोटी रुपयांची कपात झाली आहे.

28th March 2025

Created By: Dinanath Parab

शार्दुल 2018 पासून आयपीएलमध्ये खेळतोय. पण त्याला आतापर्यंत कुठल्याही सीजनमध्ये इतके कमी पैसे मिळालेले नव्हते.

28th March 2025

Created By: Dinanath Parab