आश्रम वेब सीरीजमध्ये पम्मी पहलवानची भूमिका साकारणारी अदिती पोहनकर चर्चेत आहे. आश्रम 3 चा पार्ट 2 रिलीज झालाय.

3rd March 2025

Created By: Dinanath Parab

वेब सीरीजमध्ये सूट सलवार परिधान करणारी पम्मी पहलवान म्हणजे अदिती पोहनकर खऱ्या आयुष्यात खूप ग्लॅमरस आणि बोल्ड आहे.

3rd March 2025

Created By: Dinanath Parab

सोशल मीडियावर अदिती पोहनकर  एकापेक्षा एक ग्लॅमरस फोटो आहेत.

3rd March 2025

Created By: Dinanath Parab

रेड कलरच्या साइड स्लिट ड्रेसमध्ये अदिती पोहनकर खूप सुंदर दिसते. तिने किलर पोज दिली आहे.

3rd March 2025

Created By: Dinanath Parab

अदिती पोहनकर या फोटोत वेट लूकमध्ये दिसतेय. स्कीन कलरच्या या ड्रेसची बॅक खूप डीप आहे.

3rd March 2025

Created By: Dinanath Parab

डीपनेकच्या या ब्लॅक ड्रेसमध्ये अदिती पोहनकर सगळ्यांच लक्ष आपल्याकडे  वेधून घेते.

3rd March 2025

Created By: Dinanath Parab

अदिती पोहनकर क्रॉप टॉप आणि लॉन्ग स्कर्टमध्ये सुद्धा आपल्या सौंदर्याने घायाळ करते. आपल्या अदांनी ती वेड लावते 

3rd March 2025

Created By: Dinanath Parab