वडील मुस्लिम,आई ख्रिश्चन अन् नवरा पंजाबी; पण कतरिना कोणत्या धर्माचे पालन करते?

25 फेब्रुवारी 2025

Created By : मयुरी सर्जेराव

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफने नुकतीच महाकुंभाला भेट दिली होती. महाकुंभात तिने स्नानही केलं.

कतरिना कैफ ही एक ब्रिटिश-भारतीय आहे.

कतरिनाचे वडील मोहम्मद कैफ हे मुस्लिम काश्मिरी, तर आई ख्रिश्चन आहे. आणि कतरिनाचं लग्न पंजाबी कुटुंबात झालंय

पण तुम्हाला माहितीये आहे का? कतरिना कोणत्या धर्माचे पालन करते ते?

कतरिना आणि विकी कौशल यांचे लग्न हिंदू रितीरिवाजानुसार झालं होतं.

मात्र कतरिनाची तिन्ही धर्मांवर गाढ श्रद्धा आहे. तसेच, ती तिच्या कुटुंबासह सर्व सण मोठ्या उत्साहानं साजरे करते.

कतरिना  ईद आणि ख्रिसमससोबतच होळी आणि दिवाळी देखील साजरी करते

कतरिना कैफने महाकुंभात पवित्र स्नान केल, तेव्हा तिची अध्यात्मिक बाजूही समोर आली