कोण आहे अवनीत कौर? विराट कोहलीच्या लाइकनंतर तुफान चर्चा, जान्हवीपेक्षाही अधिक फॉलोअर्स
4 May 2025
Created By: Swati Vemul
विराट कोहलीच्या इन्स्टाग्राम अल्गोरिदमची सध्या देशभरात चर्चा सुरू
अभिनेत्री अवनीत कौरच्या फॅन पेजवरील तिचा फोटो विराटच्या इन्स्टा अकाऊंटकडून लाइक करण्यात आला
ही गोष्ट व्हायरल होताच नेटकऱ्यांनी विराटची खिल्ली उडवायला सुरुवात केली
अखेर ही गोष्ट इतकी वाढली की विराटला त्यावरून स्पष्टीकरण द्यावं लागलं
23 वर्षीय अवनीत कौर ही प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री असून तिने हिंदी चित्रपटांमध्येही केलंय काम
अवनीतचे इन्स्टाग्रामवर 31.7 दशलक्ष फॉलोअर्स आहेत
अवनीतचे फॉलोअर्स हे जान्हवी कपूर, तमन्ना भाटिया, अनन्या पांडे, पूजा हेगडे यांच्यापेक्षाही जास्त
क्रिकेटर शुभमन गिलसोबतही जोडलं गेलंय तिचं नाव
विजय देवरकोंडासोबत किसिंग सीनमुळे चर्चेत आलेली मराठमोळी अभिनेत्री आहे तरी कोण?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा