'चला हवा येऊ द्या' या शोमधून श्रेया बुगडेला मिळाली प्रचंड लोकप्रियता

श्रेया बुगडेनं निखिल शेठ या गुजराती निर्मात्याशी केलं लग्न

एका शूटदरम्यान दोघांची झाली होती पहिल्यांदा भेट

पहिल्याच भेटीदरम्यान श्रेया-निखिलची जमली चांगली मैत्री

लव्ह-लाइफमध्ये आले अनेक चढउतार

एका भांडणानंतर दोघांच्या नात्यात आलं होतं अंतर

बऱ्याच काळानंतर मिटलं भांडण, दोघं पुन्हा आले एकत्र

27 डिसेंबर 2015 रोजी श्रेया-निखिलने बांधली लग्नगाठ

श्रेया-निखिलचे खास क्षण