कोणत्या क्रिकेटरची पत्नी सर्वांत श्रीमंत? नेटवर्थ किती?

25 July 2025

Created By: Swati Vemul

क्रिकेटर विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे

'सियासत डॉट कॉम'च्या रिपोर्टनुसार, अनुष्का तब्बल 255 कोटी रुपयांची मालकीण आहे

क्रिकेटर केएल राहुलने अभिनेते सुनील शेट्टींची मुलगी अथिया शेट्टीशी लग्न केलं

अथियाला फिल्म इंडस्ट्रीत यश मिळालं नाही, तिच्याकडे 29 कोटींची संपत्ती असल्याचं कळतंय

क्रिकेटर झहीर खानने अभिनेत्री सागरिका घाटगेशी 2017 मध्ये लग्न केलं

सागरिका एकूण 23.43 कोटी रुपयांच्या संपत्तीची मालकीण असल्याचं समजतंय

क्रिकेटर हरभजन सिंगची पत्नी गीता बसरा ही 10 कोटी रुपयांची मालकीण आहे

'सैय्यारा' फेम अहान पांडे करतोय 'गली बॉय'मधल्या अभिनेत्रीला डेट?