कोण होती अक्षय कुमारची पहिली गर्लफ्रेंड? का येतो तिला अक्षयचा राग?
17 February 2025
Created By : मयुरी सर्जेराव
बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या अभिनयाने सिनेविश्वात मोठी प्रसिद्धी मिळवली आहे.
2001 मध्ये ट्विंकल खन्नासोबत लग्न करण्यापूर्वी अक्षय कुमारने अनेक अभिनेत्रींना डेट केलं होतं
शिल्पा शेट्टी, रवीना टंडनसोबत अक्षय रिलेशनशिपमध्ये होता. अक्षय कुमारचे नाव रेखासोबतही जोडले गेले होते.
या सगळ्यांआधीही अक्षयच्या आयुष्यात एक अभिनेत्री होती जिच्याबद्दल फारसं कोणाला माहित नाही
अक्षय कुमारची पहिली गर्लफ्रेंड अभिनेत्री शीबा आकाशदीप. दोघांची भेट 'मिस्टर बाँड' च्या सेटवर झाली
त्यांचे नाते सेटवर सुरू झाले, पण लवकरच दोघांचे ब्रेकअप झाले
शीबाने एका मुलाखतीत त्यांच्या नात्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या
अक्षयबद्दल बोलताना तिने म्हटलं की, ते दोघेही तेव्हा लहान होते आणि तरुण होते त्यामुळे प्रेमात पडले
ब्रेकअपबद्दल शीबा म्हणाली की, ती कधीही त्याबद्दल बोलत नाही, पण जेव्हा ती त्यांच्या रिलेशनचा विचार करते तेव्हा तिला राग येतो
विकीची लाडकी मेव्हणी , कतरिना कैफची लहान बहिण आहे खूपच ग्लॅमरस आणि बोल्ड
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा