लक्ष्मण उतेकरांनी गणोजी म्हणून सारंग साठेचीच का निवड केली? यामागे आहे खास कारण
27 फेब्रुवारी 2025
Created By : मयुरी सर्जेराव
लक्ष्मण उतेकरांचा 'छावा' सिनेमा बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालतोय
छावामधील विकी कौशलच्या भूमिकेसोबतच इतरही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या
त्यातील अजून दोन भूमिका म्हणजे गणोजी-कान्होजी यांची
सारंग साठ्येने सिनेमात गणोजी यांची भूमिका साकारली आहे
पण गणोजी-कान्होजींसाठी लक्ष्मण उतेकरांनी सारंग साठ्ये आणि सुव्रत जोशीचीच का निवड का केली?
सारंगने सांगितलं की, त्याने आणि सुव्रतने नेहमीच अत्यंत गोड कामं केली आहे, कधीही नकारात्मक भूमिका साकारलेली नाही
"अशा दोन कलाकारांनी जर या भूमिका साकारल्या तर जिव्हारी लागणारी गोष्ट नक्कीच घडेल, तसेच असा अंदाजही प्रेक्षकांना नसेल"
"म्हणूनच लक्ष्मण उतरेकांनी आम्हाला कास्ट केलं, असे सारंगने एका मुलाखतीदरम्यान सांगितलं
आमच्या मनात खूपच शंका होती, पण ही गोष्ट काम करणार हा लक्ष्मण उतेकरांना विश्वास होता त्यामुळे हे त्यांचं क्रेडिट आहे असही सारंग म्हणाला
औरंगजेबाच्या किती बायका हिंदू होत्या?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा