औरंगजेबाच्या किती बायका हिंदू होत्या?
27 फेब्रुवारी 2025
Created By : मयुरी सर्जेराव
औरंगजेबला मुघलांचा सर्वात क्रूर शासक म्हणून ओळखलं जायचं.
पण हे कदाचितच कोणाला माहित असेल की औरंगजेबाच्या पत्नींपैकी काही पत्नी हिंदू होत्या.
औरंगजेबाच्या किती बायका हिंदू होत्या हे जाणून घेऊयात
मीडिया रिपोर्ट्सनुसार, औरंगजेबाच्या दोन बायका हिंदू होत्या
औरंगजेबाच्या या हिंदू पत्नींची नावे होती नवाबबाई आणि उदयपुरी
औरंगजेबाच्या दोन्ही हिंदू बायका त्याच्यावर खूप प्रेम करत होत्या असं म्हटलं जायचं
औरंगजेबाच्या मृत्युनंतर त्याची हिंदू पत्नी उदयपुरी हिने सती जाण्याचाही विचार केला होता.
औरंगजेबाने स्वतः आपल्या मुलाला लिहिलेल्या पत्रात हे उघड केले होतं.
औरंगजेबाच्या मृत्युनंतर काही महिन्यांनी त्याची पत्नी उदयपुरीचेही निधन झाल्याचं म्हटलं जातं
जर उडत्या विमानात एखाद्याचा मृत्यू झाला तर काय केलं जातं?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा