क्षिती जोगने 'ये रिश्ता क्या कहलाता है' ही मालिका का सोडली? सांगितलं कारण
28 January 2025
Created By: Swati Vemul
मराठमोळी अभिनेत्री क्षिती जोगने काही हिंदी मालिकांमध्येही केलंय काम
'ये रिश्ता क्या कहलाता है' या लोकप्रिय हिंदी मालिकेत क्षिती साकारली होती महत्त्वपूर्ण भूमिका
साडेआठ वर्षे काम केल्यानंतर क्षितीने घेतला मालिका सोडण्याचा निर्णय
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत क्षितीने सांगितलं मालिका सोडण्यामागचं कारण
बरीच वर्षे काम केल्यानंतर मला वाटू लागलं की मी आता जरा पाट्या टाकतेय, माझं कामावर लक्ष नाहीये- क्षिती
मला नंतर जाणीव झाली की आपण खूप चुकतोय- क्षिती
कंटाळा आलाय, कामात तोच-तोचपणा आलाय, हे सर्व बाजूंनी चुकतंय असं वाटू लागलं- क्षिती
त्याच वेळी 'झिम्मा' चित्रपटासाठी काम सुरू झालं आणि त्यात मी अधिक रमले- क्षिती
"अखेर मी निर्माते-दिग्दर्शकांना सांगून मालिकेला रामराम केला"; असं क्षितीने सांगितलं
लग्नाच्या 3 वर्षांनंतर अंकिता लोखंडे प्रेग्नंट? गुडन्यूज ऐकून पती खुश
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा