तुषार कपूरने 2001 मध्ये केली करिअरची सुरुवात

20 November 2023

Created By: Swati Vemul

तुषारला बॉलिवूडमध्ये मिळालं नाही फारसं यश

तुषारचे वडील, आई, बहीण सर्वजण इंडस्ट्रीत सक्रिय

तुषारने सांगितलं लग्न न करण्यामागचं खरं कारण

मला स्वत:ला कोणासोबत शेअर करायचं नाही- तुषार कपूर

'मी पूर्णपणे जबाबदार झाल्यानंतरच सरोगसीद्वारे पिता बनण्याचा घेतला निर्णय'

2016 मध्ये IVF द्वारे तुषार बनला मुलाचा पिता

स्वत:चा मुलगा हवा होता म्हणून दत्तक घेण्याऐवजी सरोगसीचा निवडला पर्याय

नाना पाटेकरांनी ज्याला मारलं, त्याची प्रतिक्रिया समोर; म्हणाला..