'नया घर'.. अवघ्या 24 व्या वर्षी अभिनेत्रीने घेतलं स्वप्नांचं घर

14 June 2024

Created By: Swati Vemul

अभिनेत्री अदिती भाटियाने वयाच्या पाचव्या वर्षापासून अभिनयात काम करण्यास केली सुरुवात

'ये है मोहब्बतें'मध्ये साकारलेल्या रुहीच्या भूमिकेमुळे तिला मिळाली प्रचंड लोकप्रियता

आता वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी अदितीने मुंबईत हक्काचं घर घेतलंय

अदितीने 'नया घर' अस कॅप्शन देत पोस्ट केले गृहप्रवेशाचे फोटो

अदितीने व्या घरात आईसोबत केली पूजा

सोशल मीडियावर अदितीचा मोठा चाहतावर्ग

इन्स्टाग्रामवर तिचे 6.4 दशलक्ष फॉलोअर्स

अदितीने या यशाचं श्रेय तिच्या आईला दिलंय

हिचं नेमकं चाललंय तरी काय? पतीवरील आरोपांनंतर दलजीत पुन्हा पोहोचली केन्यात