युवराज सिंगच्या चिमुकल्या मुलीला पाहिलंत का? 4 महिन्यांची झाली 'ऑरा'

21 November 2023

Created By: Swati Vemul

युवराज सिंगची पत्नी हेजल कीचने ऑगस्टमध्ये दिला मुलीला जन्म

हेजलने चार महिन्यांच्या मुलीचा फोटो केला शेअर

युवराज-हेजलच्या मुलीचं नाव 'ऑरा'

ऑराच्या फोटोंवर सर्वसामान्यांसोबतच सेलिब्रिटींकडूनही कमेंट्स

युवराज सिंग - हेजल कीचने 2016 मध्ये केलं लग्न

2022 मध्ये हेजलने मुलाला दिला जन्म

युवराज-हेजलच्या मुलाचं नाव 'ओरियन'

नाना पाटेकरांनी ज्याला मारलं, त्याची प्रतिक्रिया समोर; म्हणाला..