सलमानच्या हिरोइननेच नाकारली 'बिग बॉस'ची ऑफर; म्हणाली 'कानाखालीच मारेन..'
16 July 2025
Created By: Swati Vemul
अभिनेत्री झरीन खानने 'वीर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये केलं पदार्पण
सलमान खाननेच झरीनला बॉलिवूडमध्ये केलं लाँच
तरीही सलमानच्या 'बिग बॉस' या शोमध्ये कधीच सहभागी होणार नसल्याचं झरीनने केलं स्पष्ट
झरीनने 'बिग बॉस'ची ऑफर अनेकदा नाकारली
माझ्यावरील सर्व जबाबदाऱ्या सोडून मी 3 महिन्यांसाठी बिग बॉसच्या घरात जाऊ शकत नाही- झरीन
दुसरी गोष्ट म्हणजे इतक्या लोकांसोबत मी राहू शकत नाही, मी कम्फर्टेबल नसेन- झरीन
मला उलट बोललेलं सहन होत नाही, तिथे कोणी उद्धटपणे वागलं तर मी थेट हातच उचलेन- झरीन
मला 100 टक्के माहीत आहे की रागाच्या भरात मी कानाखाली मारेन- झरीन
तू शर्टलेस दिसता कामा नये..; आर. माधवनची मुलाला सक्त ताकीद
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा