'झी मराठी' वाहिनीवरील 'पारू' मालिका रंजक वळणावर
2 April 2024
Created By: Swati Vemul
मालिकेत मारुतीने पारूच्या लग्नाच्या तयारीला केली सुरुवात
दुसरीकडे प्रीतमच्या साखरपुड्याचीही जोरदार तयारी सुरू
वर-वधूच्या खरेदीसाठी संपूर्ण किर्लोस्कर कुटुंब बाहेर गेलंय
दुकानातील सुंदर साड्या पाहून आदित्यच्या मनात येतो पारूचा विचार
आदित्य पारूसाठी विकत घेतो साडी
किर्लोस्करांकडे लग्नासोबतच गुढीपाडव्याची लगबग सुरू
आदित्यला कुणकुण लागते की पारूचा होणारा नवरा हा चांगला नाही
पारूची यातून सुटका करायचा आदित्यचा विचार
अहिल्याला आदित्यच्या प्लॅनबद्दल कळेल, तेव्हा काय होईल?
'पारू' ही मालिका दररोज 7.30 वाजता झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला
स्पृहा जोशीच्या 'सुख कळले' मालिकेत 'माझी तुझी रेशीमगाठ'मधल्या अभिनेत्रीची एण्ट्री
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा