आपण सगळेच T-Shirt वापरणं पसंत करतो कारण ते घालण्यासाठी आरामदायक असतात
आजकाल T-Shirtची जास्त फॅशन आहे.
पण T-Shirt मध्ये ‘T’ चा वापर का केला जातो किंवा त्याचा अर्थ काय? माहितीये का?
जेव्हा T-Shirt सरळ करतो आणि त्याच्या बाह्या जेव्हा बाजूला असतात, तेव्हा त्याचा आकार इंग्रजी अक्षर ‘T’ सारखा दिसतो
सामान्यपणे T-Shirt गोल गळ्याचे असतात. त्यांना कॉलर नसते
T-Shirt घालण्याची सुरुवात ही आर्मीतील जवानांपासून झाली. ते T-Shirt घालून ट्रेनिंग करत असतं
ते त्यांच्या युनिफॉर्मच्या आत T-Shirt घालत होते आणि त्यातच फिजिकल ट्रेनिंग करत होते. याच कारणाने त्यांना ‘ट्रेनिंग शर्ट्स’ किंवा टी-शर्ट म्हटलं जाऊ लागलं.
यूनाइटेड स्टेट्सच्या नेव्हीने 1913 च्या आसपास आपल्या नेव्हीच्या सैनिकांसाठी टीशर्ट्स बनवणं सुरू केलं.