भारतातील विविध राज्यांमधील पारंपरिक ब्लाउज, जे तुमचं सौंदर्य अधिक वाढवतील
17 September 2025
Created By: Shweta Walanj
साडीसोबत घालायचा ब्लाउज हा भारकीय संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे.
राजस्थानच्या पारंपरिक ब्लाउजला 'कचली' म्हणतात. ज्यामध्ये गोटा - पट्टी भरतकाम केलेलं असतं.
हे रेशीम, मखमली किंवा ब्रोकेडपासून बनलेले असतात. यामुळे राजस्थानी लूक उठून दिसतो.
गुजराती ब्लाउजला 'चोली' म्हणतात. जे चमकदार रंग, आरशाचे काम आणि कच्छ भरतकामाने सजवलेले असते.
कर्नाटकातील पारंपरिक ब्लाउजला कुप्पा किंवा कुप्सा असं म्हणतात. म्हैसूर साड्यासोबत ब्लाउज घातला जातो...
केरळमधील महिला सणांच्या प्रसंगी पारंपरिक ब्लाउज घालतात. जो भरतकाम आणि जरीकामाने सजवेला असतो.
बंगाली ब्लाउजमध्ये देखील तुमचं सौंदर्य फुलून दिसेल. कोणत्या खास कार्यक्रमात तुम्ही बंगाली लूक देखील कॅरी करु शाकता.
हे सुद्धा वाचा : रेखा यांच्याप्रमाणेच बहीण देखील सौंदर्याची खाण, फोटो पाहून म्हणाल...