08 August 2025
Created By: Atul Kamble
देशात अनेक ठिकाणी रक्षाबंधनाची तयारी सुरु आहे. परंतू राख्यांचा गड कोणाला म्हणतात माहिती आहे का?
राख्यांचा विषय निघाला तर जयपूर आणि कोलकाताचे नावे पुढे येते. परंतू राख्यांचा गड वेगळा आहे
हुगळी नदीच्या किनारचे प.बंगालचे शहर कालना खऱ्या अर्थाने राख्यांचा गड आहे.
कालनात मोठ्या प्रमाणात राखी तयार केल्या जातात. प.बंगालमध्ये सर्वाधिक प्रकारच्या राख्या येथे मिळतात
येथे सिल्क,कॉटन,मोती आणि मेटलपासून बनलेल्या राख्या मिळतात. ट्रेडीशनल पासून ते लेटेस्ट ट्रेंड येथे आहे
राजस्थानचे जयपूर हे स्टोन राखींसाठी ओळखले जाते. येथील स्टोन राखी प्रसिद्ध आहेत
कोलकाताची जरीवाली राखी देखील प्रसिद्ध आहे. येथे जरी शिवाय इतर राख्याही मिळतात.