किडणीच्या उत्तम आरोग्यासाठी काय खावे?

किडणीच्या उत्तम आरोग्यासाठी काय खावे?

4th March 2026

Created By: Aarti Borade

हिरव्या पालेभाज्या किडणीसाठी चांगल्या असतात

सफरचंद खाणे किडणीच्या उत्तम आरोग्यासाठी चांगले असते

लसूण अँटिऑक्सिडंट्स आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्मांमुळे रक्तदाब नियंत्रित करून किडनीवर ताण कमी करते

जांभळात विटामिन, मिनरल्स आणि फायबरने युक्त असतात, जे शरीराला पोषण देतात आणि किडनी कार्यक्षम ठेवतात

फ्लॉवरमध्ये विटामिन सी आणि पोषक तत्त्वांनी समृद्ध असते, जे पचन सुधारते

सतत पाणी पिण्याने किडणी निरोगी रहाते