गेमिंगच्या दुनियेत यश मिळवणं प्रत्येकालाच शक्य नाही

गेमिंगच्या जोरावर काहींनी कमावले कोट्यवधी रुपये

रिचर्ड टायलर ब्लेविन्स हा जगातील सर्वांत श्रीमंत गेमर

1991 मध्ये जन्मलेला हा गेमर 'निंजा' नावाने ओळखला जातो

हॅलो-3 साठी ई-स्पोर्ट्स टीम मेंबर बनून रिचर्डच्या करिअरची सुरुवात

फोर्टनाइट खेळीनंतर रिचर्ड्सला मिळाली खरी ओळख

या अमेरिकन ट्विच स्ट्रीमर, युट्यूबर आणि प्रोफेशनल गेमरचे कोट्यवधी फॉलोअर्स

रिचर्ड एकून 40 दशलक्ष डॉलर्स (329 कोटी रुपये) संपत्तीचा मालक