भरत जाधवसोबत झळकलेल्या या चिमुकलीला ओळखलंत का?
20 October 2024
Created By: आयेशा सय्यद
'शिक्षणाच्या आयचा घो' सिनेमात गौरी ही भूमिका तिने साकारली होती
बालकलाकार म्हणून लोकांच्या मनात घर करून असलेली ही आहे गौरी वैद्य...
गौरी सध्या सिनेसृष्टीपासून दूर असली तरी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे
वेगवेगळ्या पोस्ट ती शेअर करत असते
गौरी वैद्यचा साडीतील फोटो....
दे धक्का सिनेमात गौरीने साकारलेली 'सायली' ही भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे
बिग बॉसमधून बाहेर पडताच डीपी निसर्ग सानिध्यात; नेटकरी म्हणाले, लय बदलला लका...
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा