डान्सर गौतमी पाटील हिचा नवा सिनेमा येणार आहे
17 October 2024
'लाईक आणि सबस्क्राईब' या सिनेमात गौतमी झळकणार आहे
या सिनेमात गौतमीचं एक आयटम साँग पाहायला मिळणार आहे
'लिंबू फिरवलं' या गाण्यात गौतमी दिसणार आहे
अभिनेता अमेय वाघ याच्यासोबत गौतमी दिसणार आहे
18 ऑक्टोबरला 'लाईक आणि सबस्क्राईब' सिनेमा रिलीज होणार आहे
पाहा व्हीडिओ....
बिग बॉसमधून बाहेर पडताच डीपी निसर्ग सानिध्यात; नेटकरी म्हणाले, लय बदलला लका...
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा