डायबिटीजमध्ये लाल पेरू खाणे फायदेशीर आहे.

पांढऱ्या पेरूच्या तुलनेत लाल पेरूमध्ये कमी साखर असते, ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

लाल पेरूचे सेवन प्रोस्टेट कर्करोगाचा धोका कमी करण्यास देखील मदत करते.

लाल पेरूमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

लाल पेरूमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळते, यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.

पांढऱ्या पेरूच्या तुलनेत, लाल पेरूमध्ये अँटीऑक्सिडंट्स जास्त प्रमाणात आढळतात.

लाल पेरूमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. त्यामुळे तुम्ही लाल पेरूचे सेवन केल्यास ते रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते