नाचणीचे 5 अद्भूत फायदे माहिती आहेत काय ?

05 ऑक्टोबर 2026

created by : atul kamble

नाचणीला आधी गरीबांचे अन्न मानले जायचे. मात्र आता नाचणीला सर्व जग सुपरफूड म्हणते.

 एनसीबीआयच्या संशोधनानुसार नाचणीतील एंटी-ऑक्सीडेंट्स पोटाच्या कॅन्सरचा धोका खूप कमी करण्यास मदत करते.

नाचणीतील फायबर आणि कमी ग्लायसेमिक इंडेक्स गुणामुळे शुगर कंट्रोल होऊन डायबिटीजपासून बचाव होतो.

 नाचणीत फायबर आणि फेनोलिक कंपाऊंड ट्रायग्लिसराईड्स तसेच बॅड कोलेस्ट्रॉलला घटवून हार्ट डिसिजची जोखीम कमी करते.

याचे पोलीफेनॉल तत्व त्वचेचा ग्लो कायम ठेवते. ज्याने वाढत्या वयाचा परिणाम कमी होतो. चेहरा तरुण दिसतो.

नाचणीत कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. शरीराची हाडे नाचणीने मजबूत होतात.