Created By: Atul Kamble

Created By: Atul Kamble

27 July 2026

Created By: Atul Kamble

9 चांगल्या सवयी, ज्या तुम्हाला कधीच आजारी पाडणार नाहीत

Created By: Atul Kamble

दिवसातून किमान एक तास एक्सरसाईज करा

 झोपण्याआधी किमान 2 तास फोन बंद करा

दिवसातून चार ते पाच वेळा थोडे थोडे खा

चार वेळा स्नायूंना स्ट्रेच करा, बैठे काम करणाऱ्यांनी हात, पाय आणि मानेला स्ट्रेच करा

 सहा मिनिटे फ्रुट आणि भाज्या खा

 दिवसातून सात ग्लास पाणी प्या

किमान आठ तासांची शांत झोप घ्या

रोज किमान ९ हजार पावले चाला..