Created By: Atul Kamble
Created By: Atul Kamble
26 July 2026
Created By: Atul Kamble
पावसाळ्यात डासांना दूर ठेवण्यासाठी कोणते उपाय करावेत ?
Created By: Atul Kamble
पावसाळ्यात डासांचा प्रादुर्भाव नेहमीपेक्षा जास्त असतो.
डासांमुळे अनेक प्रकाराचे गंभीर आजार होऊ शकतात.
त्यामुळे घराला डासांपासून मुक्त करणे गरजेचे असते.
अनेक लोक डासांना दूर करण्यासाठी घरगुती उपाय करतात.
डासांना दूर करण्यासाठी घरात पाणी साचू देऊ नये.
डास आत येऊ नयेत म्हणून घरांच्या खिडक्यांना आणि दरवाजाला जाळी लावावी.
कडू लिंबाचे तेल, लिंबू आणि लवंग सारखे उपाय घरातील डासांना दूर पळवतात.
सायंकाळच्या वेळी पूर्ण बाह्यांचे कपडे परिधान करण्याचा प्रयत्न करावा.
सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिणे फायदेशीर की नुकसानकारक ?