Created By: Atul Kamble

Created By: Atul Kamble

26 July 2026

Created By: Atul Kamble

सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिणे फायदेशीर की नुकसानकारक ?

Created By: Atul Kamble

सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिण्याची सवय फायदेशीर ठरु शकते.

 आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञान, दोन्ही सकाळी पाणी पिण्याचे महत्वाचे असल्याचे मानतात.

 मात्र, प्रत्येकासाठी रिकाम्या पोटी पाणी पिणे फायद्याचे ठरु शकत नाही.

रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने शरीराचा ऊर्जा स्तर कायम राखण्यास मदत होते.

 सकाळी पाणी प्यायल्याने मेटाबॉलिझ्म वाढते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.

 ज्या लोकांचा रक्तसंचार नीट होत नाही, त्यांनी जास्त पाणी प्यायल्याने त्यांना चक्कर येऊ शकते.

ऑक्सीजन थेरेपी घेणाऱ्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने पाणी पिण्याचे प्रमाण ठरवावे